– नवरात्रीच्या पार्श्वभुमीवर ठाण्यामध्ये पॉवर गरब्याची धुम, तंदुरुस्ती जपण्यासाठी व्यायामशाळेतही गरब्याचे प्रशिक्षण.

– विटाव्यात महापालिकेतर्फे पादचारी पूल. महापालिकेकडून नागरिकांना दिलासा.

– टेंभीनाका परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त १० ते १८ आॅक्टोबर दरम्यान वाहतुकीत बदल.